Tuesday, January 10, 2012

राग संगीताची "प्ले लिस्ट "

राग संगीताची "प्ले लिस्ट "


पहाटे ४ वाजता हि प्ले लिस्ट आपल्या आय - पॉड वर सुरु करा ... दुसर्या दिवशी पहाटे ४ पर्यंत फक्त ऐकत रहा  ! माझ्या आवडीचे काही कलाकार आणि राग. सोहनी राग रात्रीचा राग आहे असे म्हणतात पण तो मला पुरिया च्या जवळपास वाटतो म्हणून मी तेव्हा संध्याकाळच्या आधी ऐकतो !


अहिर भैरव - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे
भटियार - संजीव अभ्यंकर
बैरागी- हरी प्रसाद चौरसिया
बसंत मुखारी - हरी प्रसाद चौरसिया , सुलतान खान , मालिनी राजूरकर
सलग बरारी - राजन साजन मिश्र , आरती अंकलीकर टिकेकर
बिलासखानी तोडी - आरती अंकलीकर टिकेकर , अश्विनी भिडे देशपांडे, मालिनी राजूरकर
मियां कि तोडी- रशीद खान , बिस्मिल्लः खान , मालिनी राजूरकर
गुजरी तोडी - गणपती भट , अश्विनी भिडे देशपांडे, अनुप जलोटा
सारंग  -  बिस्मिल्लः खान , मालिनी राजूरकर , गीता जावडेकर , सी आर व्यास
मुलतानी - जसराज , संजीव अभ्यंकर
मधुवंती - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे
दिन कि पुरिया - संजीव अभ्यंकर
रामकली - जितेंद्र अभिषेकी , संजीव अभ्यंकर
गुणकली - संजीव अभ्यंकर
सोहनी  - उपेंद्र भट , रशीद खान , मालिनी राजूरकर
पुरिया - संजीव अभ्यंकर , जितेंद्र अभिषेकी , रशीद खान
श्याम कल्याण- श्रीनिवास जोशी , संजीव अभ्यंकर
पुरिया धनाश्री - जसराज , संजीव अभ्यंकर , रशीद खान
मारवा - वसंतराव देशपांडे , राहुल देशपांडे , हरिप्रसाद चौरसिया
श्री - गणपती भट , भीमसेन जोशी
ललत - दिलशाद खान, भीमसेन , आरती अंकलीकर टिकेकर
बसंत - संजीव अभ्यंकर , राहुल देशपांडे , राजन साजन मिश्र
झिंझोटी- राजन साजन मिश्र , अश्विनी भिडे देशपांडे
यमन कल्याण - संजीव अभ्यंकर ,राजन साजन मिश्र,अमजद अली खान,अनुप जलोटा,उपेंद्र भट
भीमपलास - मालिनी राजूरकर , संजीव अभ्यंकर ,  बिस्मिल्लः खान
मधुकौंस -  संजीव अभ्यंकर, गणपती    भट ,  मालिनी राजूरकर ,  वसंतराव  देशपांडे
बिहाग -  संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे, मालिनी राजूरकर
मालकौंस - रशीद खान , दिलशाद खान , अनुप जलोटा
जयजवंती - राजन साजन मिश्र
बागेश्री - मुकुल शिवपुत्र, कौशिकी चक्रवर्ती , रशीद खान , संजीव अभ्यंकर
जोग - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे
जोग कंस -  रशीद खान ,राहुल देशपांडे
दरबारी कानडा - राजन साजन मिश्र , अमीर खान , मुन्नावर अली खान
अडाणा - शौनक अभिषेकी , राजन साजन मिश्र
विभास - मालिनी राजूरकर
भैरवी - भीमसेन जोशी , अनुप जलोटा

No comments: